8
Mar 22
दिनविशेष : ‘जागतिक महिला दिवस’
आज दिनांक : ०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते....
Read More
26
Jan 22
दि.26-जानेवारी-2022 – 73 वा “प्रजासत्ताक दिन”
(दि.26-जानेवारी-2022) 73 वा "प्रजासत्ताक दिन" ... 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दिनांक 26...
Read More
1
Nov 21
“रक्तदाता सन्मान समारंभ” … २०२१
१ आक्टोबर या राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे रूग्णालयाच्या प्रादेशिक रक्तपेढीच्या माध्यमातून संपूर्ण महिनाभर रक्तदान विषयक विविध जनजागृतीपर कार्यक्रम व रक्तदान शिबीरांचं आयोजन केलं जातं. याचाच एक भाग म्हणून आज दि. २९/१०/२०२१ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय प्रादेशिक रक्तदपेढी व राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने "रक्तदाता सन्मान समारोह" २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
Read More
14
Oct 21
“मानसिक आरोग्य सप्ताह” २०२१
"मानसिक आरोग्य सप्ताह" २०२१ सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. दिनांक १०/१०/२०२१ या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पूढे सात दिवस...
Read More
24
Sep 21
“कोविड-19 लसीकरण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम” …
आज दिनांक 24/09/2021 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे कोविड-19 लसीकरण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. कोरोना संसर्गाच्या संभावीत तिस-या...
Read More
15
Aug 21
स्वातंत्र्य दिन – दि.15-ऑगस्ट-2021
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे दि.15-ऑगस्ट-2021 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.
Read More
15
Aug 21
“मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम”
"मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम" अंतर्गत सेंट जाॅर्जेस रूग्णालयात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडीकल क्षेत्राशी संबंधीत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत.
Read More
13
Jul 21
“मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” …
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मा.मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते दि. 8 जुलै 2021रोजी ऑनलाईन पध्दतीने...
Read More
23
Jun 21
“ह्दयरोग रूग्ण वाहिकेचे लोकार्पण” …
आज दिनांक 23 जून 2021 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे GIA India, Gem & Jewellery National Relief Foundation (GJNRF)...
Read More
7
May 21
आज दिनांक 07/05/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी देशमुख साहेब यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट
आज दिनांक 07/05/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी देशमुख साहेब यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे...
Read More
5
Mar 21
जे. जे. ग्रूप ऑफ हाॅस्पिटल च्या डाॅक्टरांचा “विषाणू रक्षक” या अत्याधुनिक विषाणू प्रतिबंधात्मक रूग्ण पेटीचा नवा अविष्कार …
जे. जे. ग्रूप ऑफ हाॅस्पिटल च्या डाॅक्टरांचा "विषाणू रक्षक" या अत्याधुनिक विषाणू प्रतिबंधात्मक रूग्ण पेटीचा नवा अविष्कार ... सेंट जॉर्जेस...
Read More
19
Feb 21
दिनविशेष : “छत्रपती शिवाजी महाराज जयंती”
"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जयंती दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दि.19-फेब्रुवारी-2021 रोजी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर...
Read More
13
Jan 21
सेंट जॉर्जेस रुगणालयात आता अत्याधुनिक क्ष-किरण (x-ray) यंत्र प्रणाली सुविधा उपलब्ध
आज दिनांक 12 जाने. 2021 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई चे संचालक पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने सर...
Read More
1
Oct 20
महामहिम राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या द्वारा सर जे. जे. ग्रुप ऑफ हाॅस्पिटल च्या कोविड योद्ध्यांचा सन्मान
आज दिनांक 30/09/2020 रोजी राजभवन येथे महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या वतीने कोविड-19 च्या लढ्यात उल्लेखनीय व प्रशंसनीय...
Read More
21
Sep 20
“कोरोना च्या लढाईत सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचा अथक व अविश्रांत लढा” … ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने केले रूग्णालयाचे कौतुक …
महाराष्ट्र शासनाने सेंट जाॅर्जेस रूग्णालयास 'कोरोना क्रिटीकल केअर हाॅस्पिटल' म्हणून घोषित केले आहे अगदी तेंव्हा पासूनच सेंट जाॅर्जेस रूग्णालय हे...
Read More
3
Aug 20
डायलिसिस रुग्णांवर सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार…
एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारचे सेंट जॉर्ज रुग्णालय हे संपुर्णपणे कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात...
Read More
1
Aug 20
Mumbai Corona Warriors: Covid-19 युद्धात लढतायत, मग अंध वा विकलांग असले तर काय झालं?
मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये काम करणारे एक दृष्टिहीन टेलिफोन ऑपरेटर आणि एक विकलांग डॉक्टर यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रेरणादायी गोष्ट. नियतीने दोघांनाही...
Read More
13
Jul 20
सेंट जाॅर्जेस रूग्णालयात कोविड रूग्णां करिता दैनिक समुपदेशन उपक्रम
सेंट जाॅर्जेस रूग्णालय हे सध्या कोविड-19 क्रिटीकल हाॅस्पिटल म्हणून रूग्णसेवा प्रदान करीत आहे. कोविड रूग्णांच्या मनातील कोविड-19 या संसंर्गजन्य आजाराविषयीची भिती घालवण्यासाठी, त्यांचा एकटेपणा घालवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच या आजाराबाबत त्यांच्या मनात काही व्यक्तिगत स्वरूपातील काही प्रश्न, अडी अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी अशा पद्धतीच्या समुपदेशनाचे सत्र तज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे नियमितपणे चालवले जात आहे...
Read More
13
Jul 20
उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन… (eSakal News)
सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करता करता त्यांचे समुपदेशन ही करत आहेत. रुग्णांचा मानसिक ताण कमी व्हावा यासाठी रुग्णालयात दोन प्रकारच्या थेरेपी दिल्या जात आहेत. एक म्हणजे त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे निराकारण केले जात आहे
Read More
13
Jul 20
St. George’s keeping up morale of COVID-19 patients amid loneliness and fear
https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/st-georges-keeping-up-morale-of-patients-amid-loneliness-and-fear/articleshow/76930802.cms
Read More
29
Jun 20
राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांनी सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे व येथील कर्मचारी वर्गाचे केलेले कौतुक हे रुग्णालयाने केलेल्या कामाची जणू पोचपावतीच आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई हे शासनाच्या आदेशाने "कोविड-19 क्रिटीकल हाॅस्पिटल" म्हणून सद्या रूग्ण सेवा प्रदान करीत...
Read More
