6

Dec 24

महापरिनिर्वाण दिन

"महापरिनिर्वाण दिन" अभिवादन कार्यक्रम ... 🌹🙏 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आज...
Read More

21

Jun 24

जागतिक योग दिवस 2024

दिनांक : 21 जून 2024 दिन विशेष : "जागतिक योग दिवस" आज दिनांक 21जून 2024 रोजी सकाळी 7:30am. ते 8:30am....
Read More

12

May 24

जागतिक परिचारिका दिवस

जागतिक परिचारिका दिना निमित्त सर्व परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ... !!! 💐💐💐👍 - सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. ४०० ००१.
Read More

8

May 24

बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट” वर्कशाॅप

दि. ०८/०५/२०२४ रोजी सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, तंत्रज्ञ, विद्यार्थी, सफाई कामगार यांच्यासाठी...
Read More

26

Jan 24

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 08:00am...
Read More

26

Jan 24

75 वा “प्रजासत्ताक दिन”

75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 08:00am...
Read More

1

Oct 23

“स्वच्छता ही सेवा” … “स्वच्छता अभियान” …

केंद्र शासनाच्या "स्वच्छ भारत अभियान" या कार्यक्रमाअंतर्गत व महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले. सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयातील सर्व अधिकारी, वर्ग ३ व ४ चे सर्व कर्मचारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका मॅडम, डाॅक्टर्स, नर्सेस, सुरक्षा रक्षक, विद्यार्थी या सर्वांनी या स्वच्छता अभियानात आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवून श्रमदान दिले.
Read More

27

Jun 23

आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे आज दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी 7:30 ते 8:30...
Read More

16

Jun 23

!! हार्दिक अभिनंदन !! माझी वसुंधरा- 2022 या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत शासकीय रूगणालये या श्रेणीमध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

"माझी वसुंधरा"- 2022 या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत शासकीय रूगणालये या श्रेणीमध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्याबद्दल सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे हार्दिक अभिनंदन. सदर स्पर्धा ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. "माझी वसुंधरा" या संकल्पनेत पर्यावरणपूरक पध्दतीने इमारतींचे संवर्धन, स्वच्छता, उद्यान, वृक्ष संवर्धन, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजना व याचबरोबर या सर्व पर्यावरणपूरक बाबींची जनजागृती व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व उपक्रम इत्यादी बाबींचा यात समावेश होता. सेंट जाॅर्जेस रूग्णालयाची इमारत ही मुंबईच्या फोर्ट परिसरात वसलेली व जागतिक वारसा प्राप्त असलेली एक ऐतिहासीक इमारत आहे. अशा या रूग्णालयीन इमारतीचे व परिसराचे पर्यावरणपूरक असे संवंर्धन, साफ सफाई, उद्यान, वृक्षसंर्वर्धन, कचरा व्यवस्थापन, रूग्णालयीन स्तरांवरील पर्यावरणपूरक जनजागृती इत्यादी बाबतीत सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे प्रशासन व येथील सर्व स्टाफ अथक परिश्रम घेत असतो. "माझी वसुंधरा" हे मिळालेले पारितोषिक रूगालयाने केलेल्या कामांची जणू पावतीच होय. रूग्णालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांनी रूग्णालयाच्या संपूर्ण स्टाफचे हार्दिक अभिनंदन करून कौतूक केले आहे व येणा-या काळातही रूग्णालयाचा लौकिक असाच वृध्दींगत होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.01.
Read More

4

May 23

World Health Day Celebration – २०२३

TNAI Mumbai city branch with Saint George's hospital training college of nursing - World Health Day Celebration.
Read More

14

Apr 23

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्याच्या निर्देशानुसार व आदेशा नुसार, करण्यात आलेल्या पूर्वतयारीचे सराव शिबीर (Mock Drill)

दिनांक १०/०४/२०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे पार पडले. सदर प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर,...
Read More

27

Dec 22

जगभरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलली जात आहेत.

जगभरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलली जात आहेत....
Read More

27

Dec 22

सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे “माॅकड्रिल” आयोजित करण्यात आलेले होते.

सदर प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, अधीसेविका मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, कर्मचारी, सफाई कर्मचारी, तसेच प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीयाचे प्रतिनिधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Read More

9

Dec 22

मा.अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम यांनी आज सेंट जाॅर्जेस रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालयाची पाहणी केली.

मा.अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम यांनी आज सेंट जाॅर्जेस रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालयाची पाहणी केली. रूग्ण व रूग्णसेवेच्या दृष्टीने...
Read More

9

Dec 22

“हिरकणी कक्ष” बेबी फिडींग सेंटर … उद्घाटन समारंभ …

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाच्या मेन ओपीडी हाॅल येथे उभारण्यात आलेल्या "बेबी फिडींग सेंटर" चे आज दिनांक 09/12/2022 रोजी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय...
Read More

22

Aug 22

स्कूल हेल्थ प्रोग्राम

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" ... 💐🇮🇳💐 अंतर्गत ... "स्कूल हेल्थ प्रोग्राम" ... भारतीय स्वातंत्र्य महोत्सवी वर्षा निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई...
Read More

7

Apr 22

दिनविशेष : ‘जागतिक आरोग्य दिवस’

आज दिनांक : 07/04/2022 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले...
Read More