आज दिनांक 07/05/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी देशमुख साहेब यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट

आज दिनांक 07/05/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी देशमुख साहेब यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देवून कोविड रूग्णां विषयकच्या रूग्णालयीन कामकाजाची सविस्तर माहिती घेवून रूग्णालयाची पाहणी केली व योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने सर, सहसंचालक डाॅ. अजय चंदनवाले सर, सर ज.जी. समुह रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रणजीत माणकेश्वर, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे, वरिष्ठ डाॅक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई – 400 001.