“छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंती दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दि.19-फेब्रुवारी-2021 रोजी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते रूग्णालयाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत डाॅक्टर्स, अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, सेंट जॉर्जेस रूग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंती दिना निमित्ताने राजेंना त्रिवार विनम्र अभिवादन” … व सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा … !!!
!! जय शिवराय , जय महाराष्ट्र !! ‘जयहिंद’ …
सेंट जॉर्जेस रुगणालय, फोर्ट, मुंबई.




