🌍 जागतिक कर्करोग दिन – ४ फेब्रुवारी
४ फेब्रुवारी हा दिवस कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच
कर्करोगाचा प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी
आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
या निमित्ताने सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई (मेन ओपीडी) येथे
कर्करोग जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.
📍 आयोजक : सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई
