दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा जयंती दिन” व “मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस

🩸 रक्तदान शिबिर

दिनांक : २६ जुलै २०२६

दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंती दिनाचेमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक २६/०७/२०२६ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

📍 रक्तदान शिबिर स्थळ :
केशव गोरे हॉल,
आरे अंबामाता मंदिर समोर,
गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४००१०४.

👨‍⚕️ संयोजक :
मा. अधिष्ठाता,
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
सर ज. जे. समूह रुग्णालये, मुंबई – ०८.

🩸 एकूण रक्तदान

दि. २६/०७/२०२६ रोजी २३ रक्तपिशव्या (Blood Bags) संकलित करण्यात आल्या.

❤️ रक्तदान हेच जीवनदान ❤️

"सामाजिक बांधिलकीतून रक्तदान करूया,
जीवनदान देऊया."