मा. अधिष्ठात्यांचा सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे सदिच्छा व पाहणी दौरा

NEWS & EVENTS

मा. अधिष्ठात्यांचा सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे सदिच्छा व पाहणी दौरा

📅 दिनांक : 26 नोव्हेंबर 2026
विशेष भेट : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, मुंबईचे मा. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण सर यांचा सेंट जॉर्जेस रुग्णालयास सदिच्छा व पाहणी दौरा.

आज दिनांक 26/11/2026 रोजी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, मुंबईचे मा. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण सर यांच्याकडून सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे सदिच्छा व पाहणी दौरा करण्यात आला.

उपस्थित मान्यवर व अधिकारी

सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी रुग्णालयाचे मा. अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर सर, उपअधीक्षक डॉ. राहुल वाघ सर, सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, अधिसेविका मॅडम, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित :
  • मा. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण
  • मा. अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर
  • उपअधीक्षक डॉ. राहुल वाघ
  • सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी
  • प्रशासकीय अधिकारी व डॉक्टर्स
  • अधिसेविका, परिचारिका व रुग्णालयीन कर्मचारी

आभार प्रदर्शन

मा. अधिष्ठाता साहेबांनी रुग्णालयास सदिच्छा भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल रुग्णालयाचे माननीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर सर यांनी समस्त रुग्णालयाच्या वतीने मा. अधिष्ठाता साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.