“दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा जयंती दिन” व “मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस”

🩸 रक्तदान शिबिर

दिनांक : २२ जुलै २०२६

दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. २२ जुलै २०२६ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

📍 रक्तदान शिबिराचे स्थळ :
बी.डी.डी. चाळ क्रमांक ६६,
मुंबई रहिवाशी संघ,
भगोजी वाघमारे मार्ग,
वरळी, मुंबई – ४०००१८.

👨‍⚕️ संयोजक :
मा. अधिष्ठाता,
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई – ४००००८.

🩸 सदर रक्तदान शिबिरामध्ये दि. २२ जुलै २०२६ रोजी एकूण २१ बॅग रक्तदान संकलित करण्यात आले.
रक्तदान हेच जीवनदान!

"सामाजिक बांधिलकीतून रक्तदान करूया, जीवनदान देऊया."
— सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई —