स्वातंत्र्य दिन २०२६

दि.15-ऑगस्ट-2026 "स्वातंत्र्य दिन" ...

💐🇮🇳💐

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दि.15-ऑगस्ट-2026 रोजी सकाळी 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा. अधीक्षक डाॅ.विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामुहीक राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' व राज्य गीताचे सामुहीक गायन करण्यात आले.

सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत निवासी वैद्यकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, डाॅक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, अधीसेवीका, नर्सेस, अधिकारी, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, समाजसेवी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख, सुरक्षाकर्मी, निमंत्रीत अतिथी गण व इतर मान्यवर उपस्थित होते.

"भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा" ... !

"जय हिंद" ... 💐🇮🇳💐

-- सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई - 400 001.

(दि.15 ऑगस्ट 2026)