“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान …

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियाना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मुंबई येथे सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई च्या वतीने नर्सिंग काॅलेज च्या विद्यार्थ्यांकडून जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.
(दिनांक 30/09/2025)