मा.अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम यांनी आज सेंट जाॅर्जेस रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालयाची पाहणी केली.

मा.अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम यांनी आज सेंट जाॅर्जेस रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालयाची पाहणी केली. रूग्ण व रूग्णसेवेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सुचना करून मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, प्रशासकीय अधिकारी व समाजसेवी उपस्थित होते.