बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट” वर्कशाॅप

दि. ०८/०५/२०२४ रोजी सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, तंत्रज्ञ, विद्यार्थी, सफाई कामगार यांच्यासाठी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावरील वर्कशाॅपचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

— सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.- ४०० ००१.