डायलिसिस रुग्णांवर सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार…

एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारचे सेंट जॉर्ज रुग्णालय हे संपुर्णपणे कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यानुसार 2 मे पासून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचे यशस्वीपणे डायलिसिस करण्यास सेंट जॉर्ज रुग्णालयाला यश आले आहे.

https://www.esakal.com/mumbai/dialysis-stgeorges-mumbai-saved-lives-many-kovids-patients-328617?amp