कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्याच्या निर्देशानुसार व आदेशा नुसार, करण्यात आलेल्या पूर्वतयारीचे सराव शिबीर (Mock Drill)

दिनांक १०/०४/२०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे पार पडले.
सदर प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, निवासी डाॅक्टर्स, डाॅक्टर्स, अधीसेवीका मॅडम, नर्सेस, अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी व माध्यम प्रतिनिधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. 01.
दिनांक : 10/04/2023.