भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दि.15-ऑगस्ट-2024 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामुहीक राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.
सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत डाॅक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख, सुरक्षाकर्मी, विद्यार्थी, समाजसेवी, निमंत्रीत अतिथी गण व इतर मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … !
“जय हिंद” …
— सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई – 400 001.
(दि.15 ऑगस्ट 2024.)